'आम्ही मराठी' च्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात माझी "लेखिकेच्या कळा" ही कथा प्रकाशित झाली होती. आता त्या अंकासाठी पाठवलेली माझी संपूर्ण कथा इथे ब्लॉगवर देत आहे.
नोंद - ही कथा ब्लॉगवर टाकतांना अंकासाठी पाठवलेल्या पीडीएफ प्रतीतला कथेव्यतिरिक्त असलेला अनावश्यक मजकूर वगळून आणि फाँटमध्ये काही दुरुस्त्या करून, मग ही पीडीएफ प्रत तयार केली आहे.
महत्त्वाची नोंद - वाचकांना ह्या कथेची कॉपी - पेस्ट करण्याची परवानगी दिलेली नाही, मात्र कथा शेअर करता येईल, ही कथा शेअर करतांना तिच्या स्वरूपात कोणतेही बदल करण्याची परवानगी नाही, तसेच कथा शेअर करतांना लेखिकेला आणि अंकाला कथेचे श्रेय द्यायला विसरू नये, त्यासाठी कथेखाली लेखिकेचे नाव आणि अंकाचे नाव देऊन मगच कथा शेअर करावी, ह्याची कृपया नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment