पेपरक्विलिंगची सजावट खूप छान दिसतेय. इतक्यात मला एका मैत्रिणीने पेपरक्विलिंगची कार्ड्स दिली होती. मी ती जपून ठेवली आहेत. अशा कलाकारांचा मला नेहमीच हेवा वाटतो. :) शुभेच्छा.
धन्यवाद अपर्णा! :) पेपर क्विलिंगची फुलं आणि इतर कलाकृती फार छान दिसतात. मीही दुसर्यांनी केलेली पेपर क्विलिंगची फुलं पाहिली आणि ती फार आवडली म्हणून पेपर क्विलिंग शिकले. यातली बेसिक फुलं करायला फार सोपी आहेत. पण पुढच्या टप्प्यातली फुलं करणं मात्र जरा वेळखाऊ काम आहे. खरं तर ही सजावट करतांना इथे उपलब्ध होऊ शकेल अशा (फुलांवर द्यायच्या) प्रोटेक्टीव कोटींगचं नाव कळलं असतं, तर अशी बंदिस्त फ्रेम करायच्या ऐवजी लाकडी बोर्डवर फुलांचं मखर तयार करायचा माझा विचार होता. पण तेव्हा ती माहिती कळली नाही म्हणून ही फ्रेम तयार केली.
पेपरक्विलिंगची सजावट खूप छान दिसतेय. इतक्यात मला एका मैत्रिणीने पेपरक्विलिंगची कार्ड्स दिली होती. मी ती जपून ठेवली आहेत. अशा कलाकारांचा मला नेहमीच हेवा वाटतो. :)
ReplyDeleteशुभेच्छा.
धन्यवाद अपर्णा! :)
Deleteपेपर क्विलिंगची फुलं आणि इतर कलाकृती फार छान दिसतात. मीही दुसर्यांनी केलेली पेपर क्विलिंगची फुलं पाहिली आणि ती फार आवडली म्हणून पेपर क्विलिंग शिकले. यातली बेसिक फुलं करायला फार सोपी आहेत. पण पुढच्या टप्प्यातली फुलं करणं मात्र जरा वेळखाऊ काम आहे. खरं तर ही सजावट करतांना इथे उपलब्ध होऊ शकेल अशा (फुलांवर द्यायच्या) प्रोटेक्टीव कोटींगचं नाव कळलं असतं, तर अशी बंदिस्त फ्रेम करायच्या ऐवजी लाकडी बोर्डवर फुलांचं मखर तयार करायचा माझा विचार होता. पण तेव्हा ती माहिती कळली नाही म्हणून ही फ्रेम तयार केली.