Swings of Mind - स्पंदन
माझ्या मनाचे श्वास-निश्वास, वेचले स्पंदनांच्या रूपात! Copyright © Auther of the post - D D
Home
Posts in English
मराठी-English
मराठी
झाडे - फुले - फळे
कविता
प्रकाशित साहित्य
मुक्तचिंतन
ललित
प्रवास
निसर्ग
Nature
Link of blog
About me - My Profile
Contact Me
Paper Quilling and other Arts
0-------- Now the blog "Swings of Mind - स्पंदन" is not added in the list of 'Marathi Blog Vishva', so if you want to read new posts on the blog, then please subscribe this blog by saving the url
http://swingsofmind.blogspot.in/
or follow this blog by email. --------0 + 0-------- "Swings of Mind - स्पंदन" हा ब्लॉग आता ’मराठी ब्लॉग विश्व’च्या यादीत समाविष्ट नाही, त्यामुळे जर आपल्याला ब्लॉगवरील नवीन नोंदी वाचायच्या असतील तर त्यासाठी कृपया
http://swingsofmind.blogspot.in/
हा यूआरएल पत्ता साठवून हा ब्लॉग सबस्क्राईब करा किंवा आपल्या ईमेलद्वारे ब्लॉगचा मागोवा घ्या. --------0
Wednesday, March 21, 2012
निष्पर्ण वृक्षाचे प्रेमगीत
सदातृषेच्या वैशाखातील
प्रीतीचा हा अग्नी फुलला
प्रेयस माझे मृत्युदेवी
हृदय अर्पिले तुझ्याच चरणी
चंचलतेचा पर्णपिसारा
हा मोहक झटकून सारा
उभा ठाकलो तुझिया दारी
उगा कशाला आता प्रतिक्षा
देई त्वरेने आता मजला
तुझे ते गूढ आलिंगनदान!
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)