Sunday, October 16, 2011

प्राजक्त


!! प्राजक्त !!

केशरीच देठ
नी शुभ्रधवल
नाजूक पाकळ्या
दारात पडला
हा प्राजक्ताचा सडा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...